कॉलेज संबधी माहिती

विवेकानंद मेडिकल कॉलेज ऑफ इलेक्ट्रोपॅथी, अहमदनगर या महाविद्यालयचा साडेचार वर्षीय रेग्युलर मान्यताप्राप्त इनअ‍ॅक्टेड इलेक्ट्रोपॅथी मेडिकल डिग्री सर्टीफिकेट कोर्स (BEMS) केंद्रसरकारच्या आरोग्य व कुंटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त असुन औषधी वनस्पतीवर संशोधन करणारे जी. बी. पंत विद्यापिठाचे तांत्रिक सहकार्य प्राप्त आहे. मान्यताप्राप्त इनअ‍ॅक्टेड BEMS अभ्यासक्रम पुर्ण करणार्‍या डॉक्टरांना MBBS, BAMS, BHMS, BUMS सारखेच संपुर्ण भारतात (महाराष्ट्रासह) प्रॅक्टिसची १००% मान्यता आहे. संपुर्ण भारतात मान्यताप्राप्त इनअ‍ॅक्टेड BEMS डॉक्टरांच्या २४ बॅच प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये कार्यरत आहेत.

केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त इनअ‍ॅक्टेड BEMS विवेकानंद मेडिकल कॉलेज हे १९९९ पासुन सुरु आहे.