इलेक्ट्रोपॅथी म्हणजे काय?

इलेक्ट्रोपॅथी हे अ‍ॅलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी व युनानी सारखे भारतातील स्वतंत्र हर्बल वैद्यकशास्त्र आहे. इलेक्ट्रोपॅथी वैद्यकशास्त्र १००% नैसर्गिक व शास्त्रीय नॅचरल अ‍ॅण्ड सायंटिफिक असून या शास्त्राची सर्व औषधे व इंजेक्शन फक्त वनस्पती एन्झाईम्सपासुन तयार केली जातात व कोणतेही अनैसर्गिक घटक रसायने खनिजे व प्राणिजन्य इ. औषधांमध्ये वापरले जात नाही. त्यामुळे त्यांचा मानवी शरीरावर कोणताही दुष्परीणाम होत नाही व रोग समुळ नष्ट करता येतो. १००% नैसर्गिक व शास्त्रीत फक्त (वनस्पती वर्गावर आधरित) असणारे इलेक्ट्रोपॅथी हे औषधी जगातील एकमेव वैद्यकशास्त्र आहे. इलेक्ट्रोपॅथी हे आयुर्वेद शास्त्राचा अतिविकसित टप्पा आहे.

इटलीचे महान वैद्यकशास्त्रज्ञ डॉ. काऊंट सीझर मॅटी यांनी अ‍ॅलोपॅथी व होमिओपॅथी या वैद्यकशास्त्रांमधील या वैद्यकशास्त्रांमधील चुका व त्रुटी दुर करुन १८६५ मध्ये इलेक्ट्रोपॅथी या स्वतंत्र हर्बल युनानी औषधापेक्षा कित्येक पटीने श्रेष्ठ आहे. इलेक्ट्रोपॅथी हे आयुर्वेद सारखे १००% वनस्पती वर्गवार आधारित स्वतंत्र हर्बल वैद्यकशास्त्र असुन आयुर्वेद पेक्षा आधुनिक आहे.

इलेक्ट्रोपॅथी वैद्यकशास्त्राला वनस्पतींवर संशोधन करणारे डॉ. जी.बी.पंत विद्यापीठचे तांत्रिक सहकार्य प्राप्त आहे.


भारतात वेगवेगळ्या वैद्यकशास्त्रांना सरकारी मान्यता मिळलेली वर्षे


  • अ‍ॅलोपॅथी MBBS - मान्यता-१९१६ (मुळस्थान इंग्लंड,माध्यम इंग्रजी) प्रोग्रेस होण्यासाठी कालावधी २०० वर्षे लागले.

  • आयुर्वेद BAMS - मान्यता-१९७० (मुळस्थान भारत,माध्यमसाठी /हिंदी) प्रोगेस होण्यासाठी कालावधी ५०० वर्षे लागली.

  • युनानी BUMS - मान्यता - १९७० (मुळ्स्थान ग्रीस, माध्यम ऊर्दु)

  • होमिओपॅथी BHMS - मान्यता १९७३ (मुळस्थान जर्मनी, माध्यम इंग्रजी) प्रोगेस होण्यासाठी लागणारा कालावधी १३२ वर्षे लागली.

  • केंद्र सरकारद्वारे (मान्यता प्राप्त इलेक्ट्रोपॅथी) BEMS - मान्यता १९९१ (मुळस्थान, इटली, माध्यम इंग्रजी) प्रोगेस होण्यासाठी कालावधी २९ वर्षे लागली. At the stage of Development science In India.

Recognsied Enacted By:- Ministry of Health family welfare Government of India.