Scope

  • विवेकानंद मेडिकल कॉलेज मध्ये मान्यताप्राप्त अभ्यासक्रम शिकवला जातो व मान्यताप्राप्त अधिकृत विद्यार्थी तयार होतात. संपुर्ण भारतात व्यवसाय करु शकतो त्यांना त्यांच्या अधिकारापासुन कोणीही रोखु शकत नाही.

  • केंद्रसरकार द्वारे मान्यताप्राप्त इनअ‍ॅक्टेड BEMS पुर्ण करणार्‍या डॉक्टरांना BAMS, MBBS, BHMS सारखेच संपुर्ण भारतात व महाराष्ट्रात १००% प्रॅक्टीससाठी व शिक्षण घेण्यासाठी मान्यता आहे.

  • सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रसरकारच्या आदेशानुसार प्रॅक्टीस व शिक्षण घेण्यासाठी अधिकार कायम.

  • कोर्स पुर्ण झाल्यावर प्रॅक्टिस हमी पत्र देण्यात येईल.

  • Government Of India New Order No.V25011/276/2009-HR Dated 5th May 2010 issued by Ministry Of Health & F.W.Govt Of India New Delhi once the legislation to recognize new system of medicine is enacted any practice or education would be regulated in the accordance with above order is applicable in all over india the said act. Above order is applicable in all over india.

  • BEMS नंतर MDEH करता येते व संशोधन पण करता येते.

  • उच्च - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रसरकारच्या आदेशानुसार काही राज्यांमध्ये इलेक्ट्रोपॅथी डॉक्टरांना गर्व्हमेंट सर्व्हिस मध्ये घेतले जाते.

  • उच्च शिक्षणासाठी इंग्लंड, अमेरिकन, जर्मनी, इटली, युक्रेन इ. युरोपिन देशामध्ये संधी आहे.

  • MD(EH) विद्यार्थ्यांना प्राध्यापक म्हणून नोकरी लागते.

  • केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त इनअ‍ॅक्टेड BEMS विवेकानंद मेडिकल कॉलेज हे १९९९ पासुन सुरु आहे.

  • १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर बेरोजगार होण्यापेक्षा आपण जर ठरवले मेडिकल करायचे तर प्रत्येक गावात व प्रत्येक शहरात डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे ना जॉबची चिंता ना कुठलेही टेंशन.

  • डिप्लोमा/ डिग्री सर्टिफिकेट अ‍ॅण्ड एम.डी मेडिकल इलेक्ट्रोपॅथी प्रोग्रेस हा केंद्रसरकारच्या आरोग्य व कुंटूंब कल्याण मंत्रालय द्वारे चालु आहे.

  • प्रॅक्टिस व शिक्षण घेण्यासाठी नवीन इलेक्ट्रोपॅथी शास्त्र हे राज्य व केंद्रसरकारद्वारे मान्यताप्राप्त आहे.

  • SC, OPEN, NT, OBC मुलींना, अंपग, नॉन क्रिमिलीयर, युध्दसैनिकांच्या विधवा यांना ५ % फि मध्ये सुट दिली जाईल, सर्व विद्यार्थ्यांना परिक्षा फि व रजिस्टेशन फि वेगळी आकारली जाईल.