भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त -
इनअ‍ॅक्टेड BEMS, MD(EH) इलेक्ट्रोपॅथी वैद्यकिय शास्त्राचा विजय संपुर्ण भारतात

भारतसरकारच्या आरोग्य व कुंटुब कल्याण मंत्रालयाने इलेक्ट्रोपॅथी वैद्यकीय शास्त्राला आता प्रॅक्टिस व शिक्षण घेण्यासाठी जी आर लागु केला आहे. (V25011/276/2009-HR Date : 05 May 2010) इलेक्ट्रोपॅथी वैद्यकिय शास्त्रात विद्यार्थी आता आपले करियर दुसर्‍या शास्त्राप्रमाणे पुर्ण करु शकतो.

मान्यताप्राप्त इनअ‍ॅक्टेड BEMS, MD(EH: भारतीय संसदेच्या कायद्यानुसार सर्वोच न्यायालय व २० उच्च न्यायलयाच्या निकालानुसार संपुर्ण भारतात महाराष्ट्रसह प्रॅक्टिस करण्यास व शिक्षण घेण्यासाठी १००% मान्यताप्राप्त आहे. [100% Recognized for Practice & Education all state & UTS] राज्यशासीत व केंद्रशासीत प्रदेशमध्ये.